खत खरेदी करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या चीनने श्रीलंकेच्या सरकारी बँकेला काळ्या यादीत टाकले
ज्या देशांनी चीनसोबत जुळवण्याचा प्रयत्न त्या सर्वांचा चीनने विश्वासघात केल्याचा इतिहास आहे. आता श्रीलंका चीनचा नवा बळी ठरला आहे. श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर चीनने आधीच ताबा […]