अमोल मिटकरींना तोंडाच्या गटारावर आमदारकी,मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, मनसेनी दिली धमकी
मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट धमकीच दिली आहे.मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी […]