• Download App
    black magic and sexual assault cases Nashik | The Focus India

    black magic and sexual assault cases Nashik

    Ashok Kharat : भोंदू खरातचा कोठडीतला मुक्काम वाढला; पाचव्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी; व्हीसीद्वारे सुनावणी

    नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचा पोलिस कोठडीतील मुक्काम आता अधिक लांबला आहे. शनिवारी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, रविवारी (दि. १९) ‘एसआयटी’ने (SIT) त्याला पाचव्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

    Read more