कोल्हापुरात पोलीस आणि मराठा आंदोलकांत झटापट, अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. 14 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना […]