मुंबईतील ‘बीकेसी’मध्ये ३२ मीटर खोल बुलेट ट्रेन टर्मिनसच्या कामाला सुरुवात, २०२८ पर्यंत होणार पूर्ण
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसचे हे काम बीकेसीमधील ४.८ हेक्टर जागेवर होत आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसी येथे ३२ मीटर खोल मुंबई-अहमदाबाद […]