परप्रांतीयांच्या नोंद ठेवणारे मुख्यमंत्री काँग्रेस सोबत गेल्याने रोहिंग्या आणि बांगलादेशी यांचे कारनामे विसरलेत; भाजपचे टीकास्त्र
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था राखणेऐवजी महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश पोलिसांना देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोहिंग्या घुसखोर व बांगलादेश घुसखोर […]