Chandigarh Mayor Election: १४ मते मिळवत भाजपच्या सरबजीत कौर चंदिगडच्या नवीन महापौरपदी, ‘आप’ने घातला गोंधळ
मोठा गदारोळ सुरू असताना भाजपने चंदिगड महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. भाजपच्या सरबजीत कौर चंदिगडच्या नवीन महापौर असतील. सरबजीत कौर यांना 14, तर आम आदमी […]