PM Modi’s : हरियाणातील विजयानंतर पीएम मोदींचे कार्यकर्त्यांना भाजप संबोधन; काँग्रेसचे जातीजातीत विष पसरवतेय, म्हणूनच त्यांचा पराभव
वृत्तसंस्था नवी दिल्ली :PM Modi’s मंगळवारी, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या निकालानंतर, भाजपने दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात कृतज्ञता सभा आयोजित केली होती. कार्यक्रमात पीएम मोदी ( PM Modi’s […]