गोव्यात कोणीही आले तरी भाजपला फरक पडणार नाही; ममता बॅनर्जींच्या दौर्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा टोला
वृत्तसंस्था पणजी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज गोव्याच्या राजकीय मोहीमेवर दाखल झाल्या आहेत. यावरून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना टोला लगावला […]