तृणमूल प्रवेशापूर्वी त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी केले मुंडन; मंदिरात शुद्धीकरण यज्ञ करून म्हणाले- पापे धुवून टाकली
BJP Tripura MLA Ashish Das : प्रदीर्घ काळपासूनचे भाजप नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी मंगळवारी राज्यातील भाजप नेतृत्वाखालील सरकारच्या “गैरकृत्याबद्दल पश्चात्ताप” […]