पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी भाजप- तृणमूलची रणधुमाळी
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्ष चौथ्या टप्प्यातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रचार करत आहेत. अनेक मोठे नेतेही या प्रचारात […]