केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर भाजपच्या तालुकाध्यक्षाचाच आत्महत्येचा प्रयत्न
विशेष प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थासमोर बुलडाणा जिल्ह्यातील भाजपच्या तालुकाध्यक्षानेच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच पकडले. […]