BJP State : नंबर दोनला काही किंमत नसते, जे काही आहे ते सर्व देवाभाऊच : भाजप प्रदेशाध्यक्षांनी शिंदे सेनेला पुन्हा डिवचले
नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोनला काही किंमत नसते. जे काही आहे ते सर्व देवाभाऊच आहे. सगळ्या बहिणींचाही भाऊ आणि इतरांचाही भाऊ, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाला पुन्हा डिवचले आहे.