‘न्यायालयाचा निकाल गांधी कुटुंबाच्या तोंडावर चपराक’ – सुरत कोर्टाच्या दणक्यानंतर भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल!
‘आज आलेला निर्णय हा केवळ देशातील जनतेच्या विजयाचा उत्सव नाही, तर न्यायव्यवस्थेचाही विजयाचा उत्सव आहे. असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते […]