Maratha Reservation :”…म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही” भाजपाने साधला निशाणा!
आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल, असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : जालनामधील अंबड येथे मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान […]