PM Modi : पीएम मोदी म्हणाले- तामिळनाडूत DMK सरकारचे काऊंटडाऊन सुरू, याला करप्शन फ्री स्टेट बनवायचे आहे
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी तामिळनाडूतील चेंगलपट्टू येथे सांगितले की, राज्यातील लोकांना द्रमुकच्या कुशासनापासून मुक्तता हवी आहे. “आपल्याला तामिळनाडूला भ्रष्टाचारमुक्त राज्य बनवायचे आहे. द्रमुक सरकारची उलटी गणती सुरू झाली आहे.”