भाजपच्या संबित पात्रांविरुद्ध उभ्या काँग्रेस उमेदवाराने तिकीट केले परत, पक्षाने निधी दिला नसल्याचे दिले कारण
वृत्तसंस्था पुरी : ओडिशाच्या पुरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यांनी तिकीट परत करताना पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल […]