केंद्राने बंपर गिफ्ट, भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेल किंमती कमी केल्या, आता महाराष्ट्रातील आघाडी सरकार करणार का?
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करत सामान्य नागरिकांना दिवाळीचे बंपर गिफ्ट दिले आहे. त्याचबरोबर भाजपशासित राज्यांनीही किंमती […]