राहुल गांधी म्हणाले- भाजप-आरएसएसने त्यांच्या लोकांना संस्थांमध्ये बसवले; संघाचे लोक मंत्रालयात निर्णय घेतात
वृत्तसंस्था लेह : देशातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आपल्याच लोकांना नियुक्त करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. भाजप-आरएसएसने देशाच्या संस्थात्मक […]