Rajasthan : पुलवामातील शहीदांच्या विधवांच्या समर्थनासाठी भाजपा नेते, कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
गेहलोत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून लाठीमार प्रतिनिधी जयपूर : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या तीन जवानांच्या पत्नी आपल्या मागण्यांसाठी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सातत्याने आंदोलन करत आहेत. […]