पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाला मागितली तीन कोटींची खंडणी; दोघांना अटक
खंडणी मागण्यासाठी आरोपींनी केला मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर विशेष प्रतिनिधी पुणे : भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा वापर करून, तब्बल […]