BJP MP Sarangi : संसद आवारात धक्काबुक्की प्रकरण, राहुल गांधीवर धमकी-जखमी केल्याचा गुन्हा, भाजप खासदार सारंगी जखमी झाले होते
वृत्तसंस्था नवी दिल्ली : BJP MP Sarangi ओडिशातील बालासोरचे खासदार प्रताप सारंगी गुरुवारी सकाळी संसदेच्या संकुलात झालेल्या धक्काबुक्कीत जखमी झाले. राहुल यांनी एका खासदाराला धक्काबुक्की […]