औरंगाबादमध्ये भाजप-मनसेची युती ? विश्राम गृहावर नियोजित बैठक नियोजित , महत्त्वाच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष!
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेलच. मात्र मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या […]