‘संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा; खातो शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’, पडळकरांचा हल्लाबोल
Dhangar Reservation : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी धनगर आरक्षण देण्यात भाजपचे तत्कालीन सरकार अपयशी ठरल्याची टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे […]