गायकवाड नातेवाईकांमधील वादाला राजकीय रंग; गोळीबार करणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी
विशेष प्रतिनिधी ठाणे : उल्हासनगरमध्ये गायकवाड नातेवाईकांमधील 50 गुंठे जमिनीच्या मालकीवरून झालेल्या वादाला राजकीय रंग आला. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांचाच नातेवाईक असलेल्या शिवसेना […]