पंकजा मुंडेंच्या दुखऱ्या मनावर चंद्रकांतदादांची फुंकर; म्हणाले, मुंडेंच्या घरात जन्मलेल्या पंकजाताई बंड करणार नाहीत
प्रतिनिधी मुंबई – भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या केंद्रीय मंत्रिपदाची महाराष्ट्रातल्या माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली. परंतु, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे […]