ब्राह्मणांविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या माजी मुख्यमंत्र्याची जीभ कापणाऱ्याला ११ लाखांच्या बक्षिसाची घोषणा, दोन एफआयआर दाखल
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी ब्राह्मणांना शिवीगाळ केल्याबद्दल माफी मागितली असली तरी सध्या तरी हे प्रकरण शांत झालेले […]