Political Party Donations : २०१९ – २० मध्ये भाजपला मिळाली ७५० कोटींची देणगी, कमी खासदार असणाऱ्या राष्ट्रवादीला ५९, तर तृणमूलला ८ कोटी मिळाले
Political Party Donations : सन 2014 पासून केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. कॉर्पोरेट आणि वैयक्तिक देणग्या मिळण्याच्या बाबतीत भाजपने पहिला क्रमांक पटकावला आहे. निवडणूक आयोगाला […]