• Download App
    BJP first list candidates | The Focus India

    BJP first list candidates

    Nitin Nabin : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन राज्यसभेवर जाणार; 6 राज्यांमधून 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

    भाजपने मंगळवारी राज्यसभेसाठी 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून राज्यसभेवर जातील. त्यांच्याशिवाय यादीत शिवेश कुमार यांचेही नाव आहे.

    Read more