निवडणुकीत नावे कशी गहाळ झाली? कुणाच्या आदेशाने झाली? भाजप शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी
विशेष प्रतिनिधी मुंबई : सन 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदारांची नावे यादीत होती. ती 2024 च्या निवडणुकीत गहाळ कशी झाली? का झाली? कुणाच्या आदेशाने झाली? […]