अटी शर्ती लादणाऱ्या भुजबळांना कात्रजचा घाट आणि पटेलांनीही केली पवारांवर “मात”!!
अटी शर्ती लादणाऱ्या भुजबळांना कात्रजचा घाट आणि पटेलांनीही केली पवारांवर “मात”!!, असेच राजकीय चित्र राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवारीच्या निमित्ताने समोर आले छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर अटी शर्ती लादून आपला कात्रजचा घाट करून घेतला.