पंढरपूर : आचार्य तुषार भोसले यांना काळं फासण्याचा प्रयत्न ; भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांना काळं फासण्याचाही प्रयत्न केला.Pandharpur: Attempt to assassinate Acharya Tushar Bhosale; BJP and NCP workers […]