Bitcoin scam : बिटकॉइन घोटाळ्यात CBIची मोठी कारवाई ; देशभरात ६० हून अधिक ठिकाणी छापे
बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशभरात ६० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, चंदीगड, पुणे, कोल्हापूरसह अनेक राज्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले. या कारवाईचा उद्देश बिटकॉइनच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांना पकडणे आहे.