ननवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून केरळचे बिशप फ्रँको यांची निर्दोष मुक्तता
केरळमधील विशेष न्यायालयाने शुक्रवारी नन बलात्कार प्रकरणात बिशप फ्रँको मुल्लाकल यांची निर्दोष मुक्तता केली. 2014 ते 2016 दरम्यान अनेकवेळा ननवर बलात्कार केल्याचा आरोप मुल्लाकलवर होता. […]