केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस, मुख्यमंत्री योगी, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज त्यांचा 57 वा वाढदिवस आहे. यानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीएम योगी यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना शुभेच्छा […]