शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या १०० व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
विशेष प्रतिनिधी पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त आज पुण्यात अभिष्टचिंतन केले जात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]