भारतातील मुस्लिमांच्या जन्मदरात घट , अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ पाहणीतील निष्कर्ष
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात हिंदू व मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीच्या दरात १९५१ पासून आतापर्यंत फार फरक दिसलेला नाही. मात्र काही दशकांपासून देशातील सर्व प्रमुख धर्मांच्या […]