Birla : बिर्ला यांनी लोकसभेतील गदारोळ अन् विरोधी नेत्यांच्या वर्तणुकीवर व्यक्त केली तीव्र नाराजी, म्हणाले…
शिष्टाचार राखण्याचा खासदारांना सल्ला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Birla लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी संसदेच्या संकुलात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या निषेधाच्या पद्धती अशोभनीय […]