Bengal hospitals : बंगालच्या 2 हॉस्पिटलमध्ये लैंगिक अत्याचार; बीरभूममध्ये रुग्णाचा नर्सला अभद्र स्पर्श
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील ( West Bengal ) आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या घटनेला 23 दिवसांनंतर दोन हॉस्पिटलमध्ये विनयभंगाच्या दोन घटना समोर आल्या […]