Bipin Rawat Helicopter Crash : सीडीएस रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, पाहा घटनास्थळाचे मन सुन्न टाकणारे फोटो
Bipin Rawat Helicopter Crash : तामिळनाडूतील कन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स […]