सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकसाठी मोदी सरकारकडून ४५०० कोटींचे कर्ज मंजूर ; लस उत्पादनास मिळणार गती
आत्मनिर्भर भारत मिशन 3.0 अंतर्गत चालवल्या जाणार्या मिशन कोविड सुरक्षेच्या माध्यमातून स्वदेशी लस निर्मितीस वेग देण्यासाठी आर्थिक मदत करण्याची तरतूद. वित्त मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र […]