Commonwealth Games : बिंद्याराणी देवीने जिंकले रौप्यपदक, भारताला आतापर्यंत चार पदके
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या दुसऱ्या दिवशी शनिवारी भारतीय वेटलिफ्टर्सनी चार पदके भारताच्या नावावर केली आहेत. भारतीय वेटलिफ्टर संकेत सरगरने रौप्यपदक जिंकून […]