Bilkis Bano case : बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा टिप्पणी हटवण्यास नकार; गुजरात सरकारचा अर्ज फेटाळला
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (26 सप्टेंबर) बिल्किस बानो प्रकरणात ( Bilkis Bano case ) गुजरात सरकारचा अर्ज फेटाळला. या प्रकरणातील दोषींच्या सुटकेशी […]