• Download App
    Bilateral Meeting | The Focus India

    Bilateral Meeting

    Modi : भारत – रशियात 2030 पर्यंत 9 लाख कोटींचा व्यापार; मोदी म्हणाले – युक्रेन युद्धावर शांततापूर्ण तोडगा हवा, पुतीनही सहमत

    भारत व रशियाच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही देशांनी २०३० पर्यंतच्या नवीन रोडमॅपला सहमती दर्शवली आहे. याअंतर्गत व्यापार ९ लाख कोटींपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या द्विपक्षीय चर्चेत आशा व्यक्त केली की, ९ लाख कोटी रुपयांचे व्यापाराचे उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केले जाईल.

    Read more

    modi : मोदींनी रशियन सैन्यातील भारतीयांचा मुद्दा उपस्थित केला; म्हणाले- त्यांना सुरक्षित परत पाठवा, मोदी-पुतिन 24 तासांत 4 वेळा भेटले

    पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीत रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या भारतीयांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पुतिन यांना त्यांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्यात किमान ४४ भारतीय अडकले आहेत.

    Read more