• Download App
    Bihar's | The Focus India

    Bihar’s

    बिहारच्या एक्झिट पोल मध्ये vote chori झाली की काय??, सगळेच NDA चा विजय का दाखवतात??; indication कशातून मिळाले??

    बिहारच्या एक्झिट पोल मध्ये vote chori झाली की काय??, सगळेच NDA चा विजय का दाखवतात??, असा सवाल आज तिथल्या विधानसभा निवडणुकीत मतदान पूर्ण झाल्यानंतर समोर आला. कारण बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीतले दोन्ही टप्प्यातले मतदान झाल्यानंतर सगळ्या वृत्तवाहिन्यांनी आपापले exit polls जाहीर केले, त्यात सगळ्यांनीच भाजप प्रणित NDA आघाडीचा प्रचंड विजय होईल, असे भाकीत केले. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकींच्या निकालाआधीच सगळ्या वृत्तवाहिन्यांनी vote chori करून exit polls चे निष्कर्ष जाहीर केले की काय??, असा सवाल विचारायची वेळ आली.

    Read more

    Siddheshwarnath temple : बिहारच्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 भाविकांचा मृत्यू; 12 हून अधिक जखमी; पायऱ्या चढताना दुर्घटना

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारच्या जेहानाबादमध्ये श्रावणी जत्रेदरम्यान श्रावणीच्या चौथ्या सोमवारी सिद्धेश्वरनाथ मंदिरात (  Siddheshwarnath temple ) चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 7 कावड धारकांचा मृत्यू झाला. या […]

    Read more

    बिहारमधील राजकीय गदारोळात चिराग पासवान यांनी गृहमंत्री अमित शाहांची भेट, म्हणाले…

    नितीश कुमार इंडिया आघाडीतील त्यांच्या पक्षाचे भविष्य उज्ज्वल दिसत नाही विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजद यांच्यातील मतभेदामुळे राजकीय वर्तुळात […]

    Read more

    24 तासांत बदलणार बिहारचे राजकीय चित्र, राजद विधिमंडळ पक्षाची बैठक, भाजपनेही बोलावली खासदार-आमदारांची मीटिंग

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारच्या राजकारणात गेल्या तीन दिवसांपासून भूकंप झाला असून पाटणा ते दिल्लीपर्यंत मंथन सुरू आहे. आता नितीशकुमार पुन्हा एकदा यू-टर्न घेऊन भाजपसोबत […]

    Read more

    बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, याचिकेवर 6 ऑक्टोबरला सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहार सरकारने सोमवारी जात जनगणनेची आकडेवारी जाहीर केली. याविरोधात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ती न्यायालयाने मान्य केली […]

    Read more

    ऑनलाइन गेम जिहाद : PUBG खेळातून संगमनेरच्या मुलीच्या धर्मांतराचा प्रयत्न करणारा बिहारचा अक्रम शेख तब्बल 31 मुलींच्या संपर्कात!!

    प्रतिनिधी नगर : उत्तर प्रदेशात ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आता संगमनेरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बिहारच्या एका तरुणाला […]

    Read more

    Bihar Floor Test: बिहारच्या महाआघाडी सरकारची आज ‘खरी परीक्षा’, फ्लोअर टेस्टपूर्वीच विधानसभा अध्यक्षांवरून वाद

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमध्ये एनडीएशी फारकत घेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले नवे महाआघाडी सरकार आज विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करणार आहे. आज […]

    Read more

    काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग : बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी बिहारच्या मोहम्मद अमरेजवर झाडल्या गोळ्या

    वृत्तसंस्था बांदीपोरा : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा एका सामान्य नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली. हे प्रकरण खोऱ्यातील बांदीपोरा जिल्ह्यातील अजस येथील सदुनारा भागाशी संबंधित आहे.Another […]

    Read more