• Download App
    bihar | The Focus India

    bihar

    बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या ब्राम्हणांना शिव्या

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोचार्चे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी ब्राम्हणांना शिव्या दिल्या आहेत. पंडित दलितांकडे येतात आणि त्यांची […]

    Read more

    Inspiring : बिहारच्या भाजप आमदार श्रेयसी सिंहने घेतला सुवर्णवेध, राष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्या सुवर्णपदकावर कोरले नाव

    भाजप आमदार आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज श्रेयसी सिंहने पुन्हा एकदा बिहारसह संपूर्ण देशाचा नावलौकिक केला आहे. श्रेयसी सिंह यांनी पतियाळा येथे झालेल्या ६४व्या राष्ट्रीय नेमबाजी […]

    Read more

    सेलिब्रिटी लग्नात आणखी एक भर; लालूपुत्र तेजस्वी यादव एअर होस्टेस एलेक्सिस रसेलशी रेशीम बंधनात!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रात “पाटलांची लेक ठाकरेंची सून” होणार ही बातमी गाजत असतानाच मग इकडे नवी दिल्लीत आणखी एक हाय प्रोफाईल सेलिब्रिटीही लग्न झाले […]

    Read more

    ‘पीएम मोदी, प्रियांका चोप्राने बिहारमध्ये घेतली लस!’ डेटा ऑपरेटरचा प्रताप, उघडकीस येताच कामावरून हटवले

    आरटीपीसीआर चाचणी आणि कोरोना लसीकरणाच्या नावाखाली बिहारमधील अरवाल जिल्ह्यातील करपीच्या आरोग्य केंद्रात मोठी फसवणूक समोर आली आहे. लस घेणाऱ्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित […]

    Read more

    बिहारमध्येही एमआयएमचा राष्ट्रद्रोही प्रचार, असुद्दीन ओेवेसीच्या आमदारांनी वंदे मातरम गाण्यास दिला नकार

    विशेष प्रतिनिधी पाटणा : महाराष्ट्र आणि अन्य राज्यांत यश मिळाल्यावर राष्ट्रद्रोही प्रचार करणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआइएमआइएम) या पक्षाच्या आमदाराने वंदे […]

    Read more

    संविधान दिनी बिहारमध्ये “दारू बंद”ची शपथ; नितीश कुमार चालवणार काँग्रेसने सोडलेला गांधीजींचा वारसा!!

    वृत्तसंस्था पाटणा : महात्मा गांधींचा जो वारसा नुकताच काँग्रेसने सोडून दिला, तो वारसा आता बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार हे पुढे […]

    Read more

    लोक दारू का पितात हे कळत नाही, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पडला प्रश्न

    विशेष प्रतिनिधी पाटणा : दारू प्यायल्यास लोकांचा मृत्यू ओढवू शकतो. तो एक वाईट प्रकार आहे. मला कळत नाही लोक दारू का पितात, असा सवाल बिहारचे […]

    Read more

    ओरिसा, बिहार, अरुणाचल प्रदेश सरकारांचा पेट्रोल-डिझेल ग्राहकांना दिलासा, व्हॅट केला कमी!!

    वृत्तसंस्था भुवनेश्वर : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील आयात शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केल्यानंतर विविध राज्य सरकारांनी त्यावर लावलेली मूल्यवर्धित कर […]

    Read more

    फी म्हणून गायी स्वीकारणारे बिहारमधील कॉलेज थकित कर्जामुळे सील!; बँकेकडून कारवाई

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजने फी म्हणून गायी स्वीकारण्याचे धोरण आखले. खर्चिक उच्च शिक्षण परवडत नाही, म्हणून गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याने […]

    Read more

    बिहारच्या राजकारणात आता आँखियोंसे नही, जुबाँ से गोली मारे…!!

    वृत्तसंस्था पाटणा : आत्तापर्यंत हिंदी सिनेमातले “आँखियोंसे से गोली मारे”, हे गाणे प्रसिद्ध होते. परंतु आता बिहारच्या राजकारणात “आँखियोंसे से गोली मारे” ऐवजी “जुबाँ से […]

    Read more

    बिहारमध्ये दोन शालेय विद्यार्थी एका रात्रीत झाले अब्जाधीश, बँक खात्यात आली 900 कोटींहून जास्त रक्कम

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये सरकारी दुर्लक्षामुळे लोकांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. खगरियामध्ये एका तरुणाच्या खात्यात साडेपाच लाख रुपये येण्याचे प्रकरण ताजे असतानाच […]

    Read more

    तेजस्वी यादव – चिराग पासवान यांच्या भेटीची पाटण्यापासून दिल्लीपर्यंत चर्चा

    विशेष प्रतिनिधी पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव व लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) खासदार चिराग पासवान यांच्या भेटीने सर्वांच्या […]

    Read more

    कोरोना, डेंगीवरून उत्तर प्रदेश – बिहार आमने सामने, बिहारने दिले कोरोना चाचणीचे आदेश

    विशेष प्रतिनिधी पाटणा – उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या जिल्ह्यांतील मुलांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश बिहार सरकारने दिले आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यात राजकीय वाद निर्माण होण्याची […]

    Read more

    हातात शस्त्र घेऊन आक्षेपार्ह वक्तव्य करतानाचा दहशतवाद्याचा व्हिडिओ शेअऱ, बिहारमध्ये युवकाला अटक

    विशेष प्रतिनिधी पाटणा – सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर लाइक केल्याबद्दल आणि त्यानंतर तोच मजकूर इतरांना पाठविल्याबद्दल कोयलादेवा गावातील एका युवकाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

    Read more

    बिहार भाजपच्या अध्यक्षांना दुर्मिळ विकाराचे निदान

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांना स्टीव्हन्सजॉन्सन सिंड्रोम (एसजेएस) हा अत्यंत दुर्मिळ विकार झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे त्वचेवर पुरळ, फोड […]

    Read more

    बिहारमध्ये शाळा, महाविद्यालये सुरु, तब्बल चार महिन्यानंतर भाविकांसाठी मंदिरे खुली होणार

    वृत्तसंस्था पाटणा : तब्बल चार महिन्याच्या खंडानंतर बिहारमध्ये मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. बिहारमध्ये राज्य सरकारने निर्बंध हळूहळू शिथिल देण्याची प्रक्रिया सुरू केली […]

    Read more

    उपमुख्यमंत्री जेथे जातात तेथून नोटांची बंडलेच घेऊन परततात, जेडीयू आमदाराचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार गोपाल मंडल यांनी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्यावर अवैध पैसे वसुलाचा आरोप […]

    Read more

    गरीबांसाठी आरक्षणाचे लाभ सोडून द्या, भाजप आमदाराची मुख्यमंत्री नितीशकुमारांकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी बलिया – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार देशात जातीय जनगणनेची मागणी लावून धरत आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपचे उत्तर प्रदेशचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी त्यांच्यावर हल्ला […]

    Read more

    देशात जातीनिहाय जनगणना एकदा तरी व्हायलाच हवी, मुख्यमंत्री नितीशकुमार धरणार मोदींकडे आग्रह

    विशेष प्रतिनिधी पाटणा – देशात एकदा तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, याचा पुनरुच्चार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. Nitish Kumar will meet PM […]

    Read more

    बिहारच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यतास पंतप्रधान मोदी यांना नितीश कुमार भेटणार

    विशेष प्रतिनिधी पाटणा – जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बिहारचे राजकारण तापले असताना आथा त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सारी […]

    Read more

    बिहार, झारखंडमध्ये पुराचे थैमान; भागलपूरला सर्वाधिक मोठा फटका

    विशेष प्रतिनिधी पाटणा – बिहार आणि झारखंडमध्ये पुराची स्थिती गंभीर होत आहे. गंगा नदीने रौद्र रूप धारण केल्याने भागलपूर येथे महापुराने थैमान घातले आहे. ५०० […]

    Read more

    बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका

    विशेष प्रतिनिधी पाटणा – गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बिहारची राजधानी पाटणामध्ये जवळपास तीन लाख लोकांना फटका बसला आहे. पुरामुळे ४३ गावांमधील जनजीवन पूर्ण विस्कळित […]

    Read more

    बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरुच, गंगा नदीने धोक्याची पातळी गाठली

    विशेष प्रतिनिधी लखनौ – मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्याची स्थिती बिघडली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. दोन्ही राज्यातील […]

    Read more

    बिहारमध्ये सत्तासंघर्ष शिगेला, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी पाटणा – बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनता दरबार सुरू केल्यानंतर भाजपने त्याला समांतर सहयोग कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून नितीश कुमार व […]

    Read more

    बिहारमधील राजकारणात नव्या समीकरणाची नांदी, नितीशकुमारांची पासवान, तेजस्वी यांची वाढती जवळीक

    विशेष प्रतिनिधी पाटणा – जातीवर आधारित जनगणनेच्या मुदद्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांची चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांची जवळीक वाढली आहे. पेगॅसस पाळत प्रकरणाची चौकशी करा, […]

    Read more