I.N.D.I.A. आघाडीत बेचैनी वाढली; बिहारमधील राजकीय घडामोडींमुळे चिंता, तामिळनाडूचे सीएम स्टॅलिन यांची प्रतिक्रिया
विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती […]