• Download App
    Bihar religious fair accident 2026 | The Focus India

    Bihar religious fair accident 2026

    Nalanda Temple : बिहारच्या नालंदा मंदिरात चेंगराचेंगरी, 9 जणांचा मृत्यू; 6 पेक्षा जास्त जखमी; दर्शनाच्या घाईगर्दीत झाली दुर्घटना

    बिहारमधील नालंदा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाला. गर्दीत दबल्याने ८ महिलांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एका पुरुषाने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी शीतला अष्टमीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात पोहोचले होते. तिथे जत्राही भरली होती. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पुरेसे बंदोबस्त नव्हते.

    Read more