Bihar President : बिहारमध्ये काँग्रेसची नवी रणनीती तयार! अध्यक्ष अन् प्रभारी बदलले
2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत आणि त्यांच्या रणनीतीवर काम करत आहेत. 25 मार्च रोजी दिल्लीत बिहार काँग्रेसची बैठक होणार असून, त्यात आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.