• Download App
    Bihar political crisis update today | The Focus India

    Bihar political crisis update today

    Samrat Choudhary : सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार; राजभवनात सरकार स्थापन करण्याचा दावा सादर, आज शपथथविधी

    सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. एनडीएच्या बैठकीनंतर याची औपचारिक घोषणा होईल. आज लोकभवनात शपथविधी सोहळा होईल.

    Read more

    Bihar Govt : मंत्री म्हणाले- 15 एप्रिलला बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होईल; मुख्यमंत्री निवासस्थानी जदयूची एक तास बैठक

    बिहारला 48 तासांच्या आत नवीन मुख्यमंत्री मिळेल. आज सकाळपासून मुख्यमंत्री निवासस्थानी लगबग वाढली आहे. जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, केंद्रीय मंत्री ललन सिंह, मंत्री जमा खान, बिजेंद्र यादव यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री निवासस्थानी सुमारे एक तास बैठक चालली.

    Read more